Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती…

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी ४.८६ कोटी मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश नागपूर : यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी…

“स्वामीभक्त” अशोक सावंत !

भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत वाढदिवस विशेष अशोक वासुदेव सावंत… १९८५ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत कार्यरत असलेले हे नाव… १९९० साली कोकणचे बुलंद नेते नारायण राणे यांच्या संपर्कात आल्यानंतर सुमारे ३५ वर्षे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत जनसेवा…

ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक पाठीशी 

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा संपन्न​ दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या…

देशाच्या नकाशावर नांदोसचे नाव ठळकपणे येण्यासाठी गावच्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची ग्वाही ; नांदोस गढीच्या जतन, संवर्धनाचे सर्व श्रेय पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनाच… मालवण : जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते. म्हणूनच पंतप्रधानांनी विरासत से विकास असा नारा दिला आहे. आम्हाला इतिहास…

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार भरतगड किल्ल्यावर : विकास कामांचा घेतला भरतगड

भरतगड किल्यासाठी आतापर्यंत १२ कोटी निधी खर्च ; पुढील कामांचे अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना मालवण : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देऊन याठिकाणी पाहणी केली. हा एक प्राचीन किल्ला आहे. शासनाने आतापर्यंत १२ कोटी…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहणार : ना. राणे ; डॉ. आंबेडकर यांच्या कणकवली बुध्दविहार येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण कणकवली : महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर…

मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराचा १९ जानेवारी पासून २१ वा वर्धापन दिन सोहळा

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम ; श्री गणेश आरती, महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा, अभंग स्पर्धेचेही आयोजन मालवण : मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा १९, २० व…

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रुजारिओ पिंटोंच्या “कोकण रडतं” कवितेची निवड 

मालवण : सातारा येथे १ ते ४ जानेवारी येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “कविकट्टा” या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या “कोकण रडतं” कवितेची निवड करण्यात आली आहे. ३ जानेवारीला दुपारी ४ ते ५ यावेळेत…

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उद्या भरतगड किल्ल्यावर

मालवण : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देणार आहेत.  मसुरे येथील भरतगड किल्ल्याला मोठा इतिहास आहे. हा गाव आणि येथील परिसर निसर्गरम्य आणि…

नांदोस शिवकालीन गढी उद्या पुरातत्वीय उत्खनन सोहळा

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार शुभारंभ खासदार नारायण राणे,  पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मालवण : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहालचे संचालनालय यांच्या वतीने मालवण तालुक्यातील…

६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून ‘सूनबाई तोऱ्यात’ प्रथम

‘वाट चुकलो देवा’ द्वितीय ; अंतिम फेरीसाठी दोन्ही नाटकांची निवड मालवण : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ‘सूनबाई तोऱ्यात’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या…

आभाळमाया ग्रुपच्या सामाजिक कार्याचे “कोकणी रानमाणूस” प्रसाद गावडे यांनी केले कौतुक

आभाळमाया ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास खास उपस्थिती ; तब्बल २७३ जणांनी केले रक्तदान सामाजिक जाणिवेचा संदेश घेऊन काम करणे आणि कोकणची एकता जपणे हा आभाळमाया ग्रुपचा उद्देश कौतुकास्पद : प्रसाद गावडे मालवण : सलग पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रम…

error: Content is protected !!