Category महाराष्ट्र

सरोज परब यांच्या निधनाने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर; पालकमंत्री नितेश राणेंनी केले सांत्वन

मसुरे-मर्डे येथे परब कुटुंबीयांची घेतली भेट : या दुःखात आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास मसुरे : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ सहकारी सौ. सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने परब कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय…

राणेसाहेबांच्या निष्ठावंत सहकाऱ्याच्या निधनाने मन हेलावले

आमदार निलेश राणेंकडून सरोजताईंना श्रद्धांजली मालवण : १९९० पासून राणे साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या ज्येष्ठ सहकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश…

मिठमुंबरीच्या फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकेल : पालकमंत्री नितेश राणे

देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठे व्यासपीठ ; ‘Say No to Drugs’चा संदेश देत आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन ४.७४० किलोच्या वाघळी माशासाठी समीर लाड प्रथम; मंदार रेगे द्वितीय तर नयन सुतार तृतीय देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी…

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढवणे स्पर्धेत स्वप्ना मणचेकर प्रथम क्रमांकाच्या मानकरी

शर्वरी सावंत द्वितीय तर रिया वाघ तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; विजेत्यांवर बक्षिसांची बरसात मालवण : मालवणी संस्कृती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपतानाच महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिलांसाठीचा नारळी पौर्णिमा…

मालवण शहराच्या विकासाला नव्याने ‘सव्वा कोटी’चा बूस्टर!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून शहरात नवीन १४ विकासकामांना मंजुरी रस्ते, गटारे, सोलर लाईटसह शहराच्या पायाभूत सुविधांना मिळणार नवी चालना : बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांची माहिती मालवण शहराच्या विकासाचा वेग आता थांबणार नाही : आ. निलेश राणे…

मालवण-पणजी एसटीला पुन्हा हिरवा कंदील; १ सप्टेंबरपासून सेवा पूर्ववत होणार

मालवण-बोरीवली बसही लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न; ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आगार व्यवस्थापक यांची माहिती मालवण : काही कारणास्तव बंद करण्यात आलेल्या मालवण-पणजी आणि मालवण-बोरीवली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने मालवण आगार…

‘२२ महिन्यांच्या आमदारांना रस्त्यांचा जाब; १० वर्षांच्या नेतृत्वाचा हिशोब कोण देणार?’

उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचा सवाल ; घोडगे-सोनवडे-कोल्हापूर मार्गाला मंजुरी ही राणेंच्या पाठपुराव्याची मोठी कामगिरी मालवण : कुडाळ-मालवण मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांवरून आमदार निलेश राणे यांच्यावर सोशल मीडियातून टीका करणाऱ्यांना शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी चांगलेच…

आ. निलेश राणे यांना टार्गेट करता करता वैभव नाईकांकडून स्वतःचीच पोलखोल; “त्या” व्हिडीओतील रस्ते तुमच्याच कार्यकाळातील’!

तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांचा घणाघाती पलटवार; आ. निलेश राणेंनी दोन वर्षांत कोट्यवधींचा निधी आणला मालवण : माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार निलेश राणे यांना टार्गेट करण्यासाठी मालवण तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.…

अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर ‘ऑन फिल्ड’!

दोडामार्ग दौऱ्यात बालकांच्या सुविधा, पोषण आहार आणि सेविकांच्या समस्यांचा आढावा बालकांचे पोषण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य; सेविका-मदतनीसांच्या कामाचे केले कौतुक दोडामार्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध…

मालवणच्या मातीतला शिवरायांचा जागर आता राजधानी दिल्लीत!

JNU मध्ये २ सप्टेंबरला ‘शिवराज भूषण’चा भव्य दहावा प्रयोग ; प्रथमच हिंदी भाषेत होणार सादरीकरण मालवण : मालवणच्या मातीतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचा भव्य नाट्यमय आविष्कार ‘शिवराज भूषण’ महानाट्य आता थेट देशाच्या राजधानीत धडकणार आहे.…

नारळ लढतीत महान दणाणले ; संग्राम साळसकर मित्रमंडळाच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुरुष, महिला अन् लहान गटातील विजेत्यांचा रोख पारितोषिकांनी गौरव मालवण : महान येथील संग्राम साळसकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि शिवसेना पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा महान येथील महापुरुष मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेला ग्रामस्थांसह…

सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या नारळ लढतीत शैलेश नाईक विजयी

मालवण बंदर जेटीवर रंगला महाराष्ट्रातील मानाचा राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेचा थरार; २४ संघांचा सहभाग मालवण : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला क्रीडा परंपरेची रंगत देत सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानाच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत अलिबागच्या…

error: Content is protected !!