Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणेंची “धमाल” ; रणांगणात उतरण्यापूर्वीच विरोधकांकडून “तलवार म्यान”

सिंधुदुर्गात जि. प. च्या ५ आणि पं. स. च्या ६ जागा बिनविरोध ; भाजपच्या १० तर शिवसेनेच्या एका जागेचा समावेश पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर मोहोर ; महायुतीची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल…. सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये…

मंत्री नितेश राणेंच्या मतदार संघात महायुतीचा बिनविरोधचा सिलसिला कायम ; उबाठाला धक्क्यावर धक्के…

खारेपाटण जि. प. मधून भाजपच्या प्राची इस्वलकर तर जानवली जि. प. मधून शिवसेनेच्या रुहिता तांबे बिनविरोध ; उबाठाच्या उमेदवारांची माघार कणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. उमेदवारी…

मालवणात महायुतीत निर्माण झालेला वाद क्षमला !

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत महत्वपूर्ण बैठक, आ. निलेश राणेंशीही चर्चा  भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना : धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने…

मालवणात होणार दोन दिवशीय “गांधी जागर”

३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला नाथ पै सेवांगण येथे आयोजन मालवण : गांधी विचारांचे सखोल आकलन आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर मंथन घडवणारा ‘गांधी जागर २०२६’ हा द्विदिवसीय वैचारिक कार्यक्रम शनिवार, दि. ३१ जानेवारी व रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती ; महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकास, कोळंबी उत्पादकांच्या समस्यांबाबत ना. नितेश राणे यांच्याकडून सविस्तर चर्चा नवी दिल्ली : देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन…

मालवण तालुक्यातील जि. प. च्या ६ तर पं. स. च्या १२ जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज वैध…

मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे पार पडली. यात पेंडूर पंचायत समिती आरक्षित जागेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या महिला उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज जात वैधता प्रमाणपत्र अथवा पावती दाखल नसल्याने…

सोमवार आठवडा बाजारादिवशी बाजार परिसरात वाहतुकीचे नियोजन करा

शिवसेनेच्या नगरपालिकेतील गटनेत्या पूनम चव्हाण यांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारावेळी वाहतूक कोंडीचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आठवडा बाजारा दिवशी बाजार परिसरात वाहतुकीचे…

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

उबाठा गटाला मोठा धक्का ; उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैध वैभववाडी : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार…

सिंधुदुर्ग | जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छूकांची भाऊगर्दी

जि. प. च्या ५० जागांसाठी २७३ तर पं. स. च्या १०० जागांसाठी तब्बल ४४० उमेदवारी अर्ज दाखल सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ५ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छूकांची एकच गर्दी झाल्याचे चित्र बुधवारी जिल्ह्यात पाहायला…

आचरा : सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा सांबारी, मांगरीश सांबारी यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : आचरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा मांगरीश सांबारी तसेच उद्योजक मांगरीश सांबारी यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.मालवण येथील निलरत्न…

तारकर्लीत मासेमारी नौका व जाळी आगीत जळून खाक

घातपाताचा संशय ; दाजीबा कुबल यांचे सुमारे 2 लाखाचे नुकसान मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी येथील मच्छीमार भालचंद्र ऊर्फ दाजीबा कुबल यांच्या मासेमारी व्यवसायातील छाेटी नौका पात व जाळी आगीत जळाली. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. अज्ञाताने घातपात…

शिवसेनेकडून कुडाळ तालुक्यातील उमेदवारांची यादी जाहीर ; आ. निलेश राणेंच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप

संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, दादा साईल यांच्यासह दिग्गजांना संधी ; रुपेश कानडे यांचा शिवसेनेत प्रवेश, माणगांव जि. प. मधून उमेदवारी मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ येथील रुपेश कानडे यांनी मंगळवारी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत…

error: Content is protected !!