शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २३ रोजी कुडाळ येथे बैठक

शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव, अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती ; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा मालवण : सिंधुदुर्ग जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर…










