तिरळेपणावर मात! डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात १९ वर्षीय तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

डोळ्यांच्या स्नायूंवर शस्त्रक्रिया करून तिरळेपणावर उपचार; दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत चिपळूण : डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये १९ वर्षीय तरुणावर तिरळेपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. साळुंखे कुटुंबातील…










