कुडाळमध्ये हृदयद्रावक घटना! वडिलांनी नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ व्या वर्षीया मुलाने जीवन संपवले

कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. युवराज विजय परब (वय १५ वर्षे ९ महिने) असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…










