Category कोकण

‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्लीला रवाना!

मतचोरीविरोधातील लढ्याला पाठिंबा; रामलीला मैदानावरील रॅलीत जिल्हा काँग्रेसचा सहभाग सिंधुदुर्ग : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते…

शिवराय सेक्युलर नव्हे, कट्टर हिंदुत्ववादीच!

कुडाळमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचे परखड प्रतिपादन; हिंदू एकजुटीचे आवाहन कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते, तर हिंदुत्ववादी होते. महाराजांचा खरा इतिहास प्रत्येक हिंदूने वाचला पाहिजे. हिंदू समाजाने एकजूट आणि जागृत राहण्याची आज गरज आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हिंदूमय…

सह्याद्रीच्या कुशीत अदानींचा २१०० मेगावॅटचा प्रकल्प; आंजिवडेच्या जंगलावर कुऱ्हाड चालणार?

कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथे पंप स्टोरेज प्रकल्पाचा प्रस्ताव उघड; हजारो झाडे, वनसंपदा आणि स्थानिकांच्या जमिनींच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह कुडाळ : एकीकडे कोकणच्या निसर्गसंपदेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे याच निसर्गसंपदेच्या मुळावर घाव घालणारे महाकाय प्रकल्प आणायचे, असा विकासाचा नवा पॅटर्न सुरू झाला…

कुडाळमध्ये हृदयद्रावक घटना! वडिलांनी नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ व्या वर्षीया मुलाने जीवन संपवले

कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. युवराज विजय परब (वय १५ वर्षे ९ महिने) असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…

कांदळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का!

सरपंच, उपसरपंचांसह अनेकांचा निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश हडी आणि कोळंबमधील युवकांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा आमदार निलेश राणेंचा शब्द मालवण : कांदळगावात ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, उबाठा गटाचे सरपंच रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम…

तिरळेपणावर मात! डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात १९ वर्षीय तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

डोळ्यांच्या स्नायूंवर शस्त्रक्रिया करून तिरळेपणावर उपचार; दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत चिपळूण : डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये १९ वर्षीय तरुणावर तिरळेपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. साळुंखे कुटुंबातील…

९ किलो सोन्याच्या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची एन्ट्री; मुथूट फिनकॉर्पकडे खुलासा मागितला

मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणात आता भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष घातले असून, संबंधित कंपनीकडे खुलासा मागविण्यात आल्याची माहिती सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंचाच्या वतीने देण्यात आली आहे. या घडामोडीमुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या…

“शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं!”

विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप; X पोस्टमधून आमदार निलेश राणेंचा नवनाथ बन यांच्यावर थेट हल्ला मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागा मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले…

YBIT मध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शारीरिक वाढ सुधारण्यावर भर सावंतवाडी : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण व शारीरिक वाढ सुधारण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिट, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (YBIT) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंतनाशक…

वागदे अपघातातील गंभीर जखमी प्राची मसुरकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी

गोव्यातील बांबुळी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास; दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्राची प्रदीप मसुरकर (वय ३२, रा. हिर्लोक, ता. कुडाळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोव्यातील बांबुळी रुग्णालयात २७ ऑक्टोबर रोजी…

महाडीबीटी २.० वर मच्छीमारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; मार्गदर्शनासाठी हेल्प डेस्क उभारण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ प्रत्येक पात्र मच्छीमारापर्यंत पोहोचवा; जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करण्याचे आदेश मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक पात्र मच्छीमारापर्यंत पोहोचवून त्यांच्या आर्थिक समृद्धीला चालना द्या, असे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

रत्नागिरीत शाश्वत पाणी नियोजनासाठी ‘पाणी परिषद’ संपन्न

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; जलसंधारण आणि पाणी बचतीवर भर रत्नागिरी : भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि प्रभावी पाणी नियोजनाची गरज अधोरेखित करणारी ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ उत्साहात संपन्न झाली. या परिषदेला…

error: Content is protected !!