दशावतारी कलाकारांना न्याय ; कृतज्ञतेच्या भावनेतून कलाकारांकडून आ. निलेश राणे यांचा हृदय सत्कार

शेवटपर्यंत दशावतार कलावंतांसोबत राहणार : आ. निलेश राणे यांची ग्वाही ; खरे कलाकार वंचित राहू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना मालवण : आमदार निलेश राणे यांच्या आग्रही मागणी आणि पाठपुराव्यामुळे कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या दशावतारी कलाकारांना न्याय मिळाला असून यानिमित्ताने…










