Malvan | पोलिसांची शोधमोहीम यशस्वी : ‘तो’ चिमुकला आईच्या स्वाधीन !

रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा गेला होता घराबाहेर मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला,…










