सिंधुदुर्ग राजाच्या चरणी राणे कुटुंबीय ; खा. नारायण राणे, नीलमताई व आ. निलेश राणेंच्या हस्ते महाआरती

कुडाळच्या सिंधुदुर्ग राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; राणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण कुडाळ : कुडाळ येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे आणि आमदार निलेश राणे यांनी रविवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते…










