सह्याद्रीच्या कुशीत अदानींचा २१०० मेगावॅटचा प्रकल्प; आंजिवडेच्या जंगलावर कुऱ्हाड चालणार?

कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथे पंप स्टोरेज प्रकल्पाचा प्रस्ताव उघड; हजारो झाडे, वनसंपदा आणि स्थानिकांच्या जमिनींच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह कुडाळ : एकीकडे कोकणच्या निसर्गसंपदेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे याच निसर्गसंपदेच्या मुळावर घाव घालणारे महाकाय प्रकल्प आणायचे, असा विकासाचा नवा पॅटर्न सुरू झाला…










