माजी आ. वैभव नाईकांचा आडवली, आचरा विभागात गणेश दर्शन दौरा

मालवण : कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शनिवारी आडवली आणि आचरा विभागातील विविध गावांना भेट देत नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना आडवली…










