सावंतवाडीत उद्या नरकासुर स्पर्धेचा महासंग्राम! महाकाय प्रतिकृतींतून रंगणार कलाविष्काराचा थरार

विशाल परब यांचे दमदार प्रायोजन; विनोद राऊळ व ॲड. अनिल निरवडेकर यांचे नियोजन भाजपा युवा मोर्चाचा सांस्कृतिक उत्सवासाठी पुढाकार; खुला गट, बालगट आणि रील स्पर्धेचीही मेजवानी! सावंतवाडी : दीपावलीच्या उत्साहात सावंतवाडीकरांना यंदा नरकासुरांच्या भव्य आणि कलात्मक प्रतिकृतींचा अनोखा थरार अनुभवायला…










