Category सिंधुदुर्ग

भरधाव दुचाकीची नगरसेविका महानंदा खानोलकर यांच्या दुचाकीला धडक

अंजली लॉजसमोरील अपघातात खानोलकर यांच्यासह चौघे जखमी; ग्रामीण रुग्णालयात उपचार तरुणाईच्या वेगाला पोलिसांचा गतिरोधक आवश्यक ; अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर मालवण : शहरातील अंजली लॉजसमोरील रस्त्यावर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता झालेल्या मोटरसायकल अपघातात भाजप नगरसेविका सौ. महानंदा…

भातशेती करपली; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार निलेश राणे मैदानात

तळगाव, चौके, कुंभारमाठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी; नुकसानग्रस्त भातशेतीचे सरसकट पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश मालवण : पावसाने ओढ दिल्याने आणि बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने मालवण तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात सापडली आहे. भाताचे पीक हातातोंडाशी आले असतानाच अनेक ठिकाणी पिके करपून गेल्याने…

मालवण नगरपालिकेच्या गणेशोत्सव नियोजनावर सुदेश आचरेकरांचे प्रश्नचिन्ह…

वीज, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छतेबाबत गंभीर आरोप ; एलईडी दिव्यांच्या दराची चौकशी करण्याची मागणी मालवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील वीजपुरवठा, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता,…

खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधा उभारू – आ. निलेश राणे

कबड्डी फेडरेशन, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गरजा मांडाव्यात; लवकरच संयुक्त बैठक घेणार कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहणे हे आपले ध्येय आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा जिल्ह्यात निर्माण करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. कबड्डी फेडरेशन…

चिवला बीचच्या पर्यटन विकासाला नवा वेग; कुरण रस्त्याच्या नूतनीकरणाचा आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत शुभारंभ

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ४९.९९ लाखांचा निधी; पर्यटन व्यावसायिकांसह स्थानिकांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चिवला बीच येथील निलरत्न बंगला ते कुरण या रस्त्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी खा. नारायण राणेंचा पुढाकार

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची महत्त्वपूर्ण बैठक पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्यावर भर सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी…

सिंधुदुर्गातील शेतजमिनींच्या व्यवहारांची चौकशी करा; मनसेची मागणी

शेतकरी नसलेल्या व्यक्तींकडून जमीन खरेदी आणि शेतकरी प्रमाणपत्रांच्या संभाव्य गैरवापराची तपासणी करण्याची मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शेतकरी नसलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्तींकडून शेतजमिनींच्या मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली…

सिंधुदुर्गात जलसंधारणाची ‘लोकचळवळ’ उभी करा

पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा अन् वाचवा; ग्रामपंचायती, नागरिक आणि स्थानिक संस्थांनी एकत्रित पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच जलसंधारण आणि पाणी बचतीची ठोस कामे…

कुडाळात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना-महाविकास आघाडी आक्रमक

राष्ट्रपतींकडे राजीनाम्याची मागणी; वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी…

पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा; भविष्यासाठी जलनियोजनाची सवय आत्मसात करा : पालकमंत्री नितेश राणे

नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; पावसातील खंडामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही वैभववाडी : पावसातील प्रदीर्घ खंडामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा…

पावसाच्या खंडाने भातशेती उद्ध्वस्त; आ. निलेश राणेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून थेट पाहणी

नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत घेतला वस्तुनिष्ठ आढावा; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून जाणून घेतल्या अडचणी सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर पावसाने प्रदीर्घ खंड घेतल्याने भातशेतीवर संकट ओढावले असताना महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून कुडाळ…

बेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून घेतला परिस्थितीचा आढावा; पाणी अडवणूक, साठवणूक व भूजल पुनर्भरणाला गावपातळीवर प्राधान्य देण्याचे आवाहन कणकवली : पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या बेळणे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष…

error: Content is protected !!