देवली पुलापासून ६०० मीटरच्या आत अवैध वाळू उत्खनन ; पुल धोक्याच्या छायेत

न्यायालयाचे मनाई आदेश धाब्यावर ; ग्रामस्थांनी वेधलेय तहसील कार्यालयाचे लक्ष अवैध वाळू उत्खननामुळे बेटांची अतोनात झीज : कांदळवन नष्ट होण्याच्या मार्गावर वाळूचोरांना अटकाव करण्यास जाणाऱ्या ग्रामस्थांना दमदाटी व जीवे मारण्याची धमकी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कर्ली नदीपात्रात देवली…










