आचरा भंडारवाडी येथे आंब्याच्या झाडावरून पडल्याने मालवणातील तरुणाचा मृत्यू

फवारणी करून खाली उतरताना घडली दुर्घटना मालवण : आचरा भंडारवाडी येथे करारावर घेतलेल्या आंबा कलमावर फवारणी करून खाली उतरताना सुमारे ३० फुटांवरून दगड-धोंड्यांमध्ये कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज (वय-४५, रा. भरड, मालवण) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना…










