Category सिंधुदुर्ग

मालवण अपडेट : महायुती सुस्साट, सुकळवाड विभागही महायुतीच्याच पारड्यात…

सुकळवाड जिल्हा परिषद गटातून सौ. सुमेधा संतोष पाताडे विजयी, सुकळवाड पं. स. गणातून संतोष गावडे, पोईप पं. स. गणातून प्रज्ञा चव्हाण विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत…

मालवण अपडेट : मसुरे विभागातही महायुतीचाच बोलबाला

मसुरे जिल्हा परिषद गटातून सौ. क्षमा संदीप हडकर, मसुरे पं स. गणातून संजय उर्फ छोटू ठाकूर, कोळंब पं. स. गणातून योजना कांबळी विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या…

मालवण अपडेट : महायुतीचा झंझावात सुरूच ; आचरा जि.प. सह दोन्ही पं. स. गणात महायुती विजयी

आचरा जिल्हा परिषद गटातून सौ. वर्षा मांगिरीश सांबारी, आचरा पं स. गणातून गणेश तोंडवळकर, चिंदर पं. स. गणातून दीपक सुर्वे विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत आचरा…

मालवण अपडेट : शिवसेनेच्या हक्काच्या बालेकिल्ल्यातून महायुतीच्या विजयाचा श्री गणेशा !

आडवली मालडी जिल्हा परिषद गटातून सौ. सोनाली घाडीगांवकर तर शिरवंडे पं स. गणातून दीपक चव्हाण विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्र निकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काच्या आडवली मालडी विभागातून…

मालवणात आंगणेवाडी यात्रेसाठी मोफत बससेवेचा शुभारंभ

शिवसेना नगरसेविका पूनम चव्हाण यांची आई भराडी चरणी सेवा मालवण : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा आज भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या यात्रेनिमित्त मालवण शहरातील प्रभाग ४ च्या शिवसेना नगरसेविका तथा पालिकेतील गट नेत्या सौ. पूनम चव्हाण…

भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आई भराडी…

…. कुणाल मांजरेकर आंगणेवाडी…. मालवण शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेली मसुरे गावाची एक छोटीशी वाडी. पण आज या वाडीची महती केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. यासाठी निमित्त आहे, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या आई भराडी देवीची वार्षिक जत्रा!आज…

जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकटीकरणात महिला बचत गटांचाही खारीचा वाटा

अतुल काळसेकर यांचे प्रतिपादन ; सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्डच्या वतीने आंगणेवाडीत बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचत गट चळवळ कार्यरत असून जिल्हा बँक व नाबार्ड च्या माध्यमातून मागील…

कोकणचा महाउत्सव उद्या : भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सजली

पहाटे ३ वा. पासून दर्शनाला सुरुवात : रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वा. पर्यंत दर्शन रांगा असणार बंद भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी ग्रामस्थ मंडळाचे विशेष नियोजन ; प्रशासनाचीही समर्थ साथ मालवण | कुणाल मांजरेकर कोकणातील प्रतिपंढरपूर समजल्या…

जिल्हा परिषद, पंचायत समितीवर महायुतीचाच भगवा फडकणार

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा विश्वास ; विरोधकांचा सुफडा साफ होण्याचाही केला दावा मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महायुतीने आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कुंभारमाठ येथील मतदान केंद्रावर महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्डच्यावतीने आंगणेवाडी यात्रेत बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते रविवारी ८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन मालवण (प्रतिनिधी) आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ मत्स्य…

जि. प., पं. स. निवडणुकीसाठी मालवणात प्रशासन सज्ज ; १११ मतदान केंद्रावर होणार मतदान 

तालुक्यात ७४,७२९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना : ६ जिल्हा परिषद व ११ पंचायत समिती जागांसाठी निवडणूक मालवण : मालवण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद व ११ पंचायत समितीच्या जागांसाठी शनिवार ७ फेब्रुवारी रोजी १११ मतदान…

सुकळवाडचा आठवडा बाजार भरणार उद्या 

मालवण : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शनिवारी होत असल्याने दर शनिवारी होणारा सुकळवाडचा आठवडा बाजार शनिवार ऐवजी शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी सरपंच किशोर पेडणेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!