पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची तातडीने विल्हेवाट

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील पुलाजवळ महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अंडी फुटल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे…










