मालवण धुरीवाड्यात मध्यरात्री अग्नीतांडव

गॅरेजला आग लागून १५ दुचाकींसह कार जळून खाक मालवण : शहरातील धुरीवाडा भागात मध्यरात्री अग्नीतांडव पाहायला मिळाले. येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर यांची एक कार जळून…










