मोटार बंद पडल्याने मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब तीन महिन्यांपासून बंद…

निष्काळजीपणाला जबाबदार कोण? ठाकरे शिवसेना नगरसेवक तपस्वी मयेकर यांचा सवाल मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथे काल मध्यरात्री गॅरेजला लागलेल्या आगीत लाखोंची हानी झाली. या दुर्घटनेवेळी नगरपालिकेचा अग्निशमन बंब उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर केवळ…










