आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनाचे अक्कलकोट देवस्थानच्या अध्यक्षांकडून कौतुक

ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महेश इंगळे यांचा आंगणेवाडीत हृदय सत्कार : सर्वांच्या सुख शांतीसाठी आई भराडी चरणी गाऱ्हाणे – इंगळे मालवण | कुणाल मांजरेकर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी आंगणेवाडी यात्रेला भेट देऊन…










