Category बातम्या

आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनाचे अक्कलकोट देवस्थानच्या अध्यक्षांकडून कौतुक

ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महेश इंगळे यांचा आंगणेवाडीत हृदय सत्कार : सर्वांच्या सुख शांतीसाठी आई भराडी चरणी गाऱ्हाणे – इंगळे मालवण | कुणाल मांजरेकर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी आंगणेवाडी यात्रेला भेट देऊन…

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची उद्या सभा

सिंधुदुर्गनगरी ( जिमाका) जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये…

कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर ; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा : आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल ; आंबा-काजू शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे काम सुरू : मंत्री नितेश राणे कणकवली :…

महेश इंगळे यांची कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कांदे कुटुंबीयांकडून स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामींच्या नामघोषांत पाद्यपूजा आणि सत्कार सोहळा कुडाळ : अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या कुडाळ – नाबरवाडी येथील…

“भराडी देवी नमो नमः” च्या जयघोषाने आंगणेवाडी नगरी दुमदुमली

मालवण : कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या यात्रेचा मुख्य सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाला. “श्री देवी भराडी माते की जय”, “भराडी नमो नमः” च्या जयघोषाने संपूर्ण आंगणेवाडी नगरी दुमदुमून गेली…

शिवसेना पुरस्कृत अपक्ष अक्षता गावडेंकडून ‘वायरी भूतनाथ’चा गड काबीज ; उबाठाचे मनसुबे धुळीस

वायरी भूतनाथ पं. स. मध्ये भाजपचे घन:श्याम झाड तर कुंभारमाठ पं. स. मध्ये शिवसेनेच्या मानसी भोगावकर विजयी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना पुरस्कृत सौ. अक्षता राजन गावडे यांनी मोठा विजय मिळवला आहे.…

प्रतिष्ठेच्या पेंडूर जि. प. गटातून संतोष साटविलकर मोठ्या मताधिक्याने विजयी

वराड पं. स. गणातून माधुरी मसुरकर तर पेंडूर पं. स. गणातून रिया बावकर यांचा विजय मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये घेण्यात आली. या निवडणुकीत पेंडूर जिल्हा परिषद गटात जि.प. चे माजी वित्त…

मालवण अपडेट : महायुती सुस्साट, सुकळवाड विभागही महायुतीच्याच पारड्यात…

सुकळवाड जिल्हा परिषद गटातून सौ. सुमेधा संतोष पाताडे विजयी, सुकळवाड पं. स. गणातून संतोष गावडे, पोईप पं. स. गणातून प्रज्ञा चव्हाण विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत…

मालवण अपडेट : मसुरे विभागातही महायुतीचाच बोलबाला

मसुरे जिल्हा परिषद गटातून सौ. क्षमा संदीप हडकर, मसुरे पं स. गणातून संजय उर्फ छोटू ठाकूर, कोळंब पं. स. गणातून योजना कांबळी विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या…

मालवण अपडेट : महायुतीचा झंझावात सुरूच ; आचरा जि.प. सह दोन्ही पं. स. गणात महायुती विजयी

आचरा जिल्हा परिषद गटातून सौ. वर्षा मांगिरीश सांबारी, आचरा पं स. गणातून गणेश तोंडवळकर, चिंदर पं. स. गणातून दीपक सुर्वे विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत आचरा…

मालवण अपडेट : शिवसेनेच्या हक्काच्या बालेकिल्ल्यातून महायुतीच्या विजयाचा श्री गणेशा !

आडवली मालडी जिल्हा परिषद गटातून सौ. सोनाली घाडीगांवकर तर शिरवंडे पं स. गणातून दीपक चव्हाण विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्र निकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काच्या आडवली मालडी विभागातून…

भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आई भराडी…

…. कुणाल मांजरेकर आंगणेवाडी…. मालवण शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेली मसुरे गावाची एक छोटीशी वाडी. पण आज या वाडीची महती केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. यासाठी निमित्त आहे, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या आई भराडी देवीची वार्षिक जत्रा!आज…

error: Content is protected !!