कुडाळच्या महिला व बाल रुग्णालयातील बंद सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा; डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती कुडाळ : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे काही काळापासून बंद असलेली सोनोग्राफी सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असतानाही मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद…










