Category राजकारण

चिंदरची वीज कोंडी फुटणार; ट्रान्सफॉर्मर क्षमतेत मोठी वाढ!

लब्देवाडी, कुंभारवाडीतील ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मर होणार १०० केव्हीगावठणवाडीतही नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर मंजूर खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे विशेष प्रयत्न आचरा : चिंदर गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची…

मच्छीमारांच्या डिझेल सवलतीसाठी दिल्ली दरबारी निर्णायक पाठपुरावा

पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची घेतली भेट; राज्यातील हजारो मच्छीमारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. मच्छीमारांना डिझेल दरात…

मालवणच्या शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह; १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ गायब, स्त्रीरोग तज्ज्ञही नाही!

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची तातडीने वैद्यकीय सुविधा सुरळीत करण्याची मागणी मालवण : शहरातील शासकीय रुग्णालयात मागील १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच स्त्रीरोग तज्ज्ञही उपलब्ध नसल्याने महिला रुग्ण आणि विशेषतः गर्भवती…

सावंतवाडीत ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५० हून अधिक निवेदनांतून नागरिकांचा थेट आवाज

सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भाजपकडून व्यासपीठ; प्रलंबित कामांसाठी प्रभावी पाठपुराव्याचे आश्वासन सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून सोमवारी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काझी शहाबुद्दीन हॉल येथे झालेल्या या…

मोकाट गुरांवर कारवाई स्वागतार्ह; पण कोंडवाड्यात स्वच्छता अन् गुरांच्या आरोग्याला प्राधान्य द्या

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची नगरपालिकेकडे मागणी मालवण : मालवण शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरपालिकेने मोकाट गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगरपालिकेची ही कारवाई स्वागतार्ह असून, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि…

कणकवलीत ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान; संघटन बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवा; सुभाष देसाई यांचे आवाहन कणकवली | प्रतिनिधी : जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत गावागावात संपर्क वाढवा, संघटनेतील रिक्त पदांवर सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती करा आणि नव्या दमाने पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सेवेला ‘ब्रेक’; डॉक्टर पुन्हा उपलब्ध करा

उबाठा महिला उपशहरप्रमुख गौरी मयेकर यांची मागणी ; महिला रुग्णांच्या सुविधेसाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची गरज मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच संबंधित डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने स्त्रीरोगविषयक…

कोकणच्या रानभाज्या आता जागतिक बाजारपेठेच्या दिशेने!

इन्सुली रानभाज्या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद; महिला उद्योजकतेला मिळाली नवी वाट सौ. वेदिका परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प; युवा नेते विशाल परब यांचा रानभाज्यांना ‘ग्लोबल मार्केट’ मिळण्याचा विश्वास सावंतवाडी : कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या…

मालवणात मनसेच्या वतीने मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले

मालवण : कोकणातील गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालवण शाखेने सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविला. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज, २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आणि मालवण शहरातील मुख्य…

माजी खा. विनायक राऊतांवर मंत्री नितेश राणेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

२८ वर्षांची साथ सोडून निकटवर्तीय सचिन सावंतांसह ठाकरे सेनेचे अनेक शिलेदार भाजपमध्ये कणकवली : कणकवलीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे सेनेचे कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघांचे माजी विधानसभाप्रमुख सचिन सावंत यांनी २८ वर्षांची…

गॉगल काढा, डोळे उघडा; मग विकास दिसेल!

बाबी जोगींवर दीपक पाटकरांचा घणाघात; “नाहक टीका कराल तर जशास तसे उत्तर देऊ” भूमिगत वीजवाहिनीवरून श्रेयवादाचे राजकारण; “वस्तुस्थिती न पाहता आरोप करणे बंद करा” मालवण : मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडल्याचा आरोप करत नगरपरिषदेवर टीका करणारे उबाठा गटाचे शहरप्रमुख…

‘सेवा अभियानातून भाजप जनतेच्या दारी; अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठारांनी ऐकून घेतले नागरिकांचे प्रश्न

अलिबाग : नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अलिबाग येथे आयोजित जनसंपर्क उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण…

error: Content is protected !!