Category राजकारण

उद्धव ठाकरेंकडून वैभव नाईकांवर पुन्हा विश्वास : जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

मातोश्री येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक…

‘त्या’ ठरावाला २४ तास उलटण्यापूर्वीच तोंडवळी किनारीच २५ ते ३० होड्यांतून अनधिकृत वाळू उत्खनन

तोंडवळी तळाशिल ग्रामस्थांकडून आमदार निलेश राण आणि प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : रेवंडी ग्रामस्थांचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत वाळू उपशावरून मालवण तालुक्यातील तोंडवळी व रेवंडी ग्रामस्थ आमने सामने उभे ठाकले आहेत. तोंडवळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनधिकृत वाळू व्यवसाय बंद…

मालवण तालुक्यातील प्रमुख तीन रस्त्यांसाठी बजेट मधून २.४७ कोटींचा निधी 

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निधी उपलब्ध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचाही पाठपुरावा : तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांची माहिती मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय योजनेतून कुडाळ, मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला…

शहरप्रमुख पदाचा वापर करून मटका, जुगार, कॉन्ट्रॅक्टरांकडून हप्ता घेणाऱ्याने आमच्यावर बोलू नये…

महेश कांदळगावकर यांचा बाबी जोगींवर पलटवार ; मी तुमच्या पक्षात लायक नव्हतो, तर राजीनामा दिल्यावर आपण आपल्या पक्षाचे आमदार, खासदार यांना घेऊन घरी भेटायला येण्याचे प्रयोजन काय होते ? माझ्या क्लिप नाक्या नाक्यावर लावा, येणारा खर्च मी स्वतः देतो ;…

मत्स्यालयाचा निधी परत का गेला, हा प्रश्न खरं तर वैभव नाईक यांनी स्वतःला विचारावा…

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा सल्ला ; भाजी मार्केट, सफाई कामगार इमारत देखील त्यांच्याच दुर्लक्षामुळे प्रलंबीत ; भुयारी गटारच्या रखडलेल्या कामावरूनही नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेला मत्स्यालयासाठी उपलब्ध झालेला ५ कोटींचा निधी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मागे…

मालवण नगरपालिका सभेत शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक ‘आमने सामने’

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक मालवण : मालवण शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या प्रश्नांवर शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी…

वेंगुर्ला भटवाडीत पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील भटवाडी येथे शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ‘नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी विकास कामाचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते संपन्न झाला. वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकीक होणार…

पालकमंत्री नितेश राणे यांचं खा. नारायण राणे यांना वाढदिवसाचं गिफ्ट ; पडेल मधील उबाठा कार्यकर्ते भाजपात

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उबाठा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश ; पडेल ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश देवगड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपुत्र पालकमंत्री नितेश राणे यांनी वडिलांना राजकीय गिफ्ट…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण न. प. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचे सेवाकार्य

विविध सामाजिक उपक्रमांसह नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस वितरण ; प्रभागा बरोबरच नांदरुख गिरोबा मंदिर नजिक बेंचेस मालवण : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या माध्यमातून विविध सामाजिक…

खा. नारायण राणेंचा उद्या कणकवलीत ७४ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज राहणार उपस्थित

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अभिनेते संजय दत्त यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट ; वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : कोकणचे…

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त १०० रिक्षा चालकांचा २ लाखांचा विमा उतरवणार

मालवण तालुका शिवसेनेचा उपक्रम ; रिक्षा चालकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन मालवण : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा…

खा. नारायण राणे यांचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार ; स्वागत समितीचे नियोजन

१० एप्रिलला अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महोत्सवी वाढदिवस… मालवण : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांचा दि. १० एप्रिल रोजी ७४ वा वाढदिवस…

error: Content is protected !!