मालवणात पोलिसांचे “शक्तीप्रदर्शन”

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी २१ डिसेंबर रोजी होत आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालवण पोलीस दलाच्या वतीने सायंकाळी शहरातून संचलन करत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.…










