दामिनी पालव खून प्रकरणात साहिल धुरीला पुन्हा ४ दिवसांची पोलीस कोठडी

सुरा, कपडे, मोबाईल अन् दुचाकी पोलिसांच्या ताब्यात; तपासासाठी कुडाळ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश कुडाळ | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दामिनी किरण पालव खून प्रकरणातील तपासाला वेग आला असून, संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ…










