वायरीत माडाचे झाड घरावर कोसळून नुकसान; शिवसेनेकडून आर्थिक मदतीचा हात

घरात आई-मुलगा असताना घडली घटना; तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द मालवण : वायरी येथील श्रीमती अनिता आनंद राऊत यांच्या राहत्या घरावर माडाचे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेच्या वेळी घरात अनिता राऊत आणि त्यांचा मुलगा…










