Category महाराष्ट्र

राजकोट शिवसृष्टी प्रकल्पाला गती द्या : पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

देवगड नळपाणी योजनेसह विविध विकासकामांचा घेतला सखोल आढावा, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी…

आगाऊ धान्य वितरणातील अडचणींचा पालकमंत्री नितेश राणेंकडून सखोल आढावा

पुरवठा विभागाला वरिष्ठ स्तरावर पाठपुराव्याच्या सूचना; ई-पॉस तांत्रिक अडचणी सोडविण्यावर भर सिंधुदुर्गनगरी : कोकणातील दुर्गम व डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा राज्याचे मत्स्यव्यवसाय…

आंबोलीत उद्या मान्सुन मॅरेथॉन २०२६ ; युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ 

स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण ; विशाल परब, सौ. वेदिका परब स्वतः स्पर्धेत सहभागी होणार  आंबोली : सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली उद्या, रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी…

अशोक सावंत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले खा. नारायण राणेंचे आशीर्वाद

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची मुंबईतील अधिश निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

मालवणात ३५ प्रवासी जलवाहतूक सेवांसाठी उद्देशपत्रांचे वितरण

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती पर्यटन विकासासह स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देण्याची ना. नितेश राणे यांची ग्वाही मालवण : सिंधुदुर्गचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि जलमार्ग ही जिल्ह्याची मोठी ताकद असून, या जलसंपदेचा पर्यटन विकासासाठी प्रभावी…

समुद्र किनारपट्टीची सुरक्षा अधिक मजबूत होणार

जिल्ह्यातील पहिल्या “पोर्टा” केबिनचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणेंच्या हस्ते उदघाटन मालवण : समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनाच्या महत्वपूर्ण उपक्रमअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘पोर्टा केबिन’ मालवण येथे उभारण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा…

आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा कणकवली : आरोग्य विभागाचे सचिव ई.रवींद्रन यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ.तृप्ती धोंडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांच्या समवेत शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट…

अभिनेत्री अभिज्ञा बर्वे सहकुटुंब अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शनाला

मंदिर समितीकडून श्रीशैल गवंडी यांच्या हस्ते स्वामी कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार अक्कलकोट : मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा बर्वे यांनी कुटुंबासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने…

मतदार यादी पुनरीक्षणात कामात बीएलए यांनी सतर्क राहून कामकाज करावे

माजी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर यांचे प्रतिपादन ; मसुरेत शिवसेनेची आढावा बैठक संपन्न मसुरे : मसुरे येथे पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुरे विभाग शिवसेना यांच्या…

विद्युत पोलला शॉक लागून दोन गायींचा मृत्यू : महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी मालवण : शहारातील मेढा भागात लोखंडी विजेच्या पोलला शॉक लागून दोन गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या प्रकरणात महावितरणचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण…

मालवणात एलसीबीची धडक कारवाई; तब्बल १ लाख ८३ हजाराची दारू जप्त

महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर हस्तगत ; संशयित महिलेवर गुन्हा दाखल मालवण :स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत मालवण तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील कुमामे गुरामवाडी येथे राहत्या घराच्या पाठीमागे शेडमध्ये लपवून ठेवलेली तब्बल १…

गुरुपौर्णिमे निमित्त आ. निलेश राणे यांना भेटण्यासाठी मालवणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित मालवण : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांची मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख…

error: Content is protected !!