Category महाराष्ट्र

मालवणात निकीत वराडकर, विशाल आचरेकर यांची शिवसेनेच्या बीएलए समन्वयकपदी निवड

वायरी भूतनाथ जिल्हा परिषद समन्वयकपदी प्रथमेश डिचवलकर यांची निवड ; बीएलए संपर्कप्रमुख काका कुडाळकर यांच्याहस्ते सत्कार मालवण : शिवसेनेच्या मालवण शहर बीएलए समन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद बीएलए समन्वयकपदी…

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच…

रोजगाराच्या संधी या जिल्ह्यातच निर्माण करणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी, सहकार क्षेत्र, ग्रामीण अर्थचक्र आणि हजारो कुटुंबांचे जीवन या बँकेशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक नव्या कर्मचाऱ्याने स्वतःला केवळ कर्मचारी…

बांधकाम कामगारांचे प्रलंबित १४,९०५ ऑनलाईन लाभ अर्ज ऑक्टोबर अखेर पर्यंत मंजूर होणार

बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार कामगार अधिकारी यांच्यासोबत बांधकाम कामगार महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची चर्चा सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य ऑनलाईन लाभाचे एकुण अर्ज १४,९०५ एवढे मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली असून,…

राजापूर येथे रंगली भव्य सामूहिक चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न

रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण/मुंबई, ओशिवळे यांच्यावतीने आयोजन ; आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ राजापूर : राजापूर तालुक्यातील ओशिवळे गावामध्ये गुरववाडी माळ येथे रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण/मुंबई यांच्यावतीने भव्य सामूहिक चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये गावठी व…

श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ शैक्षणिक संस्थेचा उद्या उद्घाटन सोहळा

कोकणातील उच्च शिक्षणाला मिळणार नवी दिशा चिपळूण : कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ(विशिष्ठ श्रेणी अंतर्गत) या कोकणातील पहिल्या आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी.…

सहदेव बापर्डेकर – जिद्द, संघर्ष, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर घडलेले आदर्श नेतृत्व

माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून मागील अनेक वर्षांपासून ओळख असलेली परंतु, अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून काहीसं अलिप्त असलेलं सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे मालवण शहरातील मेढा राजकोट येथील प्रतिथयश मत्स्य व पर्यटन उद्योजक सहदेव…

आंबोलीत सलग तिसऱ्यावर्षी मान्सून मॅरेथॉनचा जल्लोष, महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

“पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार” : युवा नेते विशाल परब यांचे अभिवचन सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या आयोजनातून आणि विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वातून स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आंबोली : निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण…

सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन सिंधुनगरी : “आम्ही जिल्हा बँकेचे मालक नाही, तर विश्वस्त आणि चालक आहोत. आमच्याकडे सोपविलेली जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे, हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्गची…

दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर ; देशभरात ८१ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न मालवण : ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्‍या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत स्वीकारणार निवेदने : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

इंडियन आयकॉन अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे; अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी – अमित शाह अजित डोवाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी…

मुंबई ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस

मुंबई : महाराष्ट्र आणि कोकण भागातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे ५१० किलोमीटर अंतर व्यापणाऱ्या या नव्या…

error: Content is protected !!