भोसले नॉलेज सिटी : गौरवशाली वाटचालीचा नवा अध्याय….

१२ व्या वर्धापन दिनाला मंगलमय सुरुवात : धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या क्षेत्रात नावाजलेल्या भोसले नॉलेज सिटीच्या १२ व्या वर्धापन दिनाची सुरुवात शनिवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील…










