अमित ठाकरेंनी पुण्यात मोदींचा फोटो उतरवला ; मनसे विरुद्ध भाजप सामना रंगला

पुणे : पुण्यात आज मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या एका कृतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतनला भेट दिलेल्या अमित ठाकरे यांनी वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर…










