Category महाराष्ट्र

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद’ उत्साहात

मालवण : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुक्रवारी रेवतळे येथे राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्र व धर्मकार्यात अधिवक्त्यांचे योगदान या विषयावर आयोजित या संवाद कार्यक्रमाला अधिवक्ता व राष्ट्रहिताची भावना असलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून रमेश…

धुरीवाडा येथे मटका जुगारावर एलसीबीची कारवाई…

१७,८६० रुपयांचे साहित्य जप्त : आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मालवण : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) विशेष पथकाने मालवण पोलीस ठाणे हद्दीतील धुरीवाडा येथे मटका जुगारावर धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी क्षेत्राच्या व्यापक व्याप्तीवर मार्गदर्शन : विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद

फार्मसी क्षेत्रात रोजगारासह उच्च शिक्षणाच्या विपुल संधी : प्राचार्य डॉ. विजय जगताप यांचे प्रतिपादन सावंतवाडी : बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिसाद…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर : जनतेच्या घेणार गाठीभेटी

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश…

युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात

माजी आ. वैभव नाईक यांच्याहस्ते शुभारंभ : युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने शिवसेना, युवासेनेचे आयोजन कुडाळ : युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने…

आमदार निलेश राणे यांची शब्दपूर्ती : नाट्यप्रेमींना मोठा दिलासा

कुडाळ येथील मच्छिन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर मालवण : आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून…

कोकण रेल्वे मार्गावर को. रे. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारी

प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा यांना सर्वोच्च प्राधान्य : मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांची माहिती रत्नागिरी : येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार असून मान्सूनच्या कालावधीत कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि निर्धोक होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज…

महिला औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याचा प्रयत्न

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेत बैठक संपन्न सिंधुनगरी : जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात…

चिपळूण | वालावलकर रुग्णालयातर्फे १३ व १४ जूनला लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील मुलांसाठी शिबिराचे आयोजन : मुंबईतील नामवंत बालरोग शल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांची उपस्थिती चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १३ व १४ जून रोजी लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील मुलांसाठी खास करुन…

झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर, जयेंद्र परुळेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सिंधुदुर्ग : झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे. त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात…

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा मुंबई येथे सन्मान 

चिपळूण : श्री स्वामी समर्थ रक्तपेढी मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मिरा रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ…

कोकणात मोबाइल नेटवर्क इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्या : आ. प्रमोद जठार यांनी वेधले मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ७ दिवसांत नेटवर्क समस्यांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा : बैठकीत झाला निर्णय मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्येबाबत बुधवारी मंत्रालयात मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत…

error: Content is protected !!