मालवण शहराच्या विकासाला नव्याने ‘सव्वा कोटी’चा बूस्टर!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून शहरात नवीन १४ विकासकामांना मंजुरी रस्ते, गटारे, सोलर लाईटसह शहराच्या पायाभूत सुविधांना मिळणार नवी चालना : बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांची माहिती मालवण शहराच्या विकासाचा वेग आता थांबणार नाही : आ. निलेश राणे…










