दुष्काळसदृश परिस्थितीची ‘ऑन द स्पॉट’ पाहणी; पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी अन् अडचणींची थेट माहिती घेणार; जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे रविवारी, २७ सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार आहेत. जिल्ह्यातील भातशेतीची स्थिती, पिकांचे…










