कुडाळ प्रांताधिकाऱ्यांची शासकीय गाडी दुर्घटनाग्रस्त ; गाडी १० फुट खोल कोसळली

मालवण तालुक्यातील घटना, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे गाडीतच ; सुदैवानेच किरकोळ दुखापतीवर निभावलं मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू उत्खनन विरोधी मोहिमेवर असलेल्या कुडाळ मालवणच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या शासकीय गाडीला अपघात झाल्याची दुर्घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालवण तालुक्यातील…










