ग्रामउद्योग क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करूया

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांचे आवाहनात्मक प्रतिपादन ; चेंबर ऑफ कॉमर्सचा ‘गाव तिथे उद्योजक’ संकल्प देवगड : महाराष्ट्रात हरितक्रांती नंतर धवलक्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. शैक्षणिक क्रांतीनंतर आता ग्रामउद्योग क्रांतीची सुरुवात होत आहे. ग्रामउद्योग क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक…










