मालवण | प्रभाग ४ मध्ये शिवसेनेचा भगवा झंझावात ; पूनम चव्हाण यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, सिद्धार्थ जाधव यांचीही उपस्थिती ; शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपरिषद निवडणुकीला रंगत चढू लागली आहे. प्रभाग ४ मध्ये शनिवारी शिवसेनेचा भगवा झंझावात पाहायला मिळाला. कुडाळच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता…










