दिघीत २७ हजार कोटींचा जहाजबांधणी प्रकल्प…!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोठा सामंजस्य करार; महाराष्ट्राच्या सागरी उद्योगाला मिळणार नवी झेप मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी औद्योगिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारण्याच्या दिशेने मोठे पाऊल…










