Category महाराष्ट्र

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार : व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार : पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही वैभववाडी : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या उभारणार असे आश्वासन…

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सावंतवाडीला पालकमंत्री नितेश राणेंची भेट

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही  सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी येथे भेट देऊन पाहणी केली.…

खा. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट

जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन सिंधूनगरी : माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा…

भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

उद्या २६ एप्रिल रोजी किल्ले सिंधुदुर्ग, राजकोट, रॉक गार्डन येथे कार्यक्रम : भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांची माहिती मालवण : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांचा सिंधुदुर्ग…

उद्धव ठाकरेंकडून वैभव नाईकांवर पुन्हा विश्वास : जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

मातोश्री येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक…

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका ; कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त कणकवली : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे…

आ. निलेश राणेंच्या माध्यमातून नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडून विकास कामांचा धडाका

नवीन कामांना मंजुरी, जुन्या रखडलेल्या कामांना चालना ; नागरिकांतून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरु आहे. यात नवीन कामांना मंजुरी मिळवून देण्याबरोबरच जुन्या रखडलेल्या विकास…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने…

​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ ; ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा’ योजनेला मुदतवाढ

​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला’ (PMMSY) ३० सप्टेंबर…

डॉ. शिल्पा झांटये यांच्या ‘दी गारलँड ऑफ वर्ड्स’ काव्यसंग्रहाचे आचऱ्यात प्रकाशन

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या साक्षीने श्री रामेश्वर वाचन मंदिरात प्रकाशन सोहळा मालवण | कुणाल मांजरेकर डॉक्टरी सेवेबरोबरच साहित्य क्षेत्रात रमलेल्या मालवण येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शिल्पा झांटये यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी निवडक २६ इंग्रजी कवितांचा…

ओसरगाव टोलनाका अखेर कार्यान्वित होणार ; २४ एप्रिलला ठेकेदार निश्चिती

स्थानिक वाहनांना देखील टोल द्यावा लागणार ; टोलविरोधी आंदोलन पुन्हा उभे राहण्याची शक्यता कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्वास जात असताना ओसरगाव टोल नाक्यावरून मे पासून टोल वसुली सुरू होणार आहे. या टोलनाक्यासाठी केंद्र शासनाने निविदा मागविल्या आहेत. येत्या…

मालवण तालुक्यातील प्रमुख तीन रस्त्यांसाठी बजेट मधून २.४७ कोटींचा निधी 

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निधी उपलब्ध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचाही पाठपुरावा : तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांची माहिती मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय योजनेतून कुडाळ, मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला…

error: Content is protected !!