Category महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या काजू-सुपारीला मिळणार गोव्याची बाजारपेठ

जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाचा गोवा अभ्यास दौरा; आगामी हंगामात ५ हजार मेट्रिक टन काजू खरेदीचे उद्दिष्ट ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारी, आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाल्याला योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा, तसेच उत्पादित शेतीमालासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

MPSC परीक्षार्थ्यांसाठी आमदार निलेश राणेंचा पुढाकार; मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १६ हजार ७१७ पदांच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी; २१ नोव्हेंबरला कुडाळमध्ये विशेष कार्यशाळा कुडाळ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत विविध संवर्गांतील तब्बल १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया…

परप्रांतीय घुसखोरीला मत्स्यव्यवसाय विभागाचा पुन्हा दणका!

देवगडच्या समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त; १५ दिवसांत दुसरी मोठी कारवाई मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेचा परिणाम; मध्यरात्री थरारक पाठलाग करून ‘हनुमा ध्याना’ नौका ताब्यात देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने…

“वाकरे…”

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधींच्या मौनावर नितेश राणेंचा ठाकरे कुटुंबीयांवर “प्रहार” मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साधा श्रद्धांजलीपर संदेशही प्रसिद्ध केला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी…

कुडाळच्या स्टेट बँकेत चाकूचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न!

महिला कर्मचाऱ्याच्या गळ्याला लावला चाकू; लाखोंची रोकड लुटण्याचा डावनागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत मंगळवारी दुपारी भरवस्तीत दरोड्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली. एका संशयित तरुणाने बँकेतील…

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ठाकरे शिवसेना सज्ज!

कणकवलीत स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांचा निर्धार; १५ दिवसांत भगवा सप्ताह, ६३ गावांत गावभेट दौरे! वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्षाचे आवाहन; सुशांत नाईक यांच्याकडून संघटनात्मक बांधणीचा कृती आराखडा जाहीर! कणकवली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका शिवसेना…

चिपी – नवी मुंबई विमानसेवा सुरू होताच दीपक कपूर यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची…

दिवाळीच्या सुट्टीत मालवण हाऊसफुल्ल!

पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे फुलले; पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस! मालवण | कुणाल मांजरेकर दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा आनंद आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याची भुरळ! या तिन्ही गोष्टींचा संगम साधत पर्यटकांनी यंदाच्या दिवाळी सुट्टीत मालवणकडे मोठी धाव घेतली आहे. पर्यटकांच्या गर्दीने मालवण नगरी अक्षरशः गजबजून…

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ३१ जानेवारीला परीक्षा!

इयत्ता सहावी आणि नववीसाठी प्रवेशाची संधी; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत २ डिसेंबर सावंतवाडी : संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या देशभरातील सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE-2027) चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी…

सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीला जिल्हा बँकेचे बळ; २५ शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांसाठी कर्जमंजुरी!

दूध उत्पादन १५ हजारांवरून थेट ५० हजार लिटरपर्यंत; जिल्ह्यात एक लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट – मनीष दळवी बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला नवी दिशा देत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय…

मालवणमध्ये २८ नोव्हेंबरला रंगणार खुले स्थानिक कवी संमेलन

नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी; सेवांगणचे आवाहन मालवण : मालवणमधील कवी-कवयित्रींच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र…

error: Content is protected !!