Category क्राईम

खोटले गावात “अंदर बाहर” जुगारावर एलसीबीची धडक कारवाई ; १३ आरोपी अटकेत तर दोन पसार

रोख रक्कम, ४ चारचाकी वाहने, एक दुचाकी वाहनांसह ३७ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत मालवण : मालवण तालुक्यातील खोटले धनगरवाडी डोंगराळ भागातील माळरानावर सुरु असलेल्या अंदर बाहर जुगाराची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील…

देशविरोधी घोषणा | मालवण पोलीस ठाण्यात तीन मुस्लिम परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल

दोघांना अटक ; गुन्हा दाखल आरोपींमध्ये एका अल्पवयीन बाल गुन्हेगाराचा समावेश आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा मालवण बार असोसीएशनचा निर्णय ; आरोपींना उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार मालवण | कुणाल मांजरेकर  भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी देशाच्या विरोधात घोषणा देत…

झारापमध्ये उद्या निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती

कुडाळ : मुंबई.गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट वरील चहा टपरीवर मुस्लिम कुटुंबातील काहींनी पर्यटकांना अमानुष मारहाण केल्याच्या घटनेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात संतापाचे सूर उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी…

संशयित आरोपीच्या शोधात मुंबई पोलीस मालवणात !

मुंबईतील महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे प्रकरण ; संशयिताला चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याची नोटीस मालवण : मुंबईतील एका महिलेची सोशल मिडीयावर बदनामी करत धमकी दिल्याप्रकरणी संशयीत आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक शनिवारी मालवणात दाखल झाले. मालवण बाजारपेठ आणि…

उद्धव ठाकरेंचाच विश्वास नसलेल्या वैभव नाईकांवर जनता विश्वास कसा ठेवणार ?

कुडाळ – मालवणमध्ये निलेश राणेंचा एकतर्फी विजय निश्चित : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा विश्वास  प्रचारात गावागावातून निलेश राणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद : मतदार संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी जनताच इच्छूक मालवण : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी…

सावंतवाडी हादरली : रात्रीच्या अंधारात युवा नेते विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला !

हल्लेखोराला स्थानिकांनी पकडले ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेने खळबळ सिंधुदुर्गातल्या दहशतवादाला झारखंडच्या दहशतीची जोड अशोभनीय : पोलिसांनी सखोल तपास करावा : विशाल परब सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर सावंतवाडी विधानसभा मतदार संघांच्या निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या भाजपा…

Aachara : दागिने चोरीप्रकरणी दोन अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल ; आरोपी अजूनही मोकाट

ठसे तज्ञाकडून तपासणी ; गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीची माहिती घेण्याचे काम सुरु आचरा : आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून १७ ग्रॅम सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारून पळ काढणाऱ्या दोन अज्ञात संशयितांवर आचरा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.…

अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया प्रत्येक मराठी मनाची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण करत पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठी भेट : खा. नारायण…

प्रीती केळूसकर खून प्रकरण : सुशांत गोवेकरला पोलिसांनी केली अटक, उद्या न्यायालयात हजर करणार…

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती ; प्रीतीवर धुरीवाड्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार मालवण, ता. २६ : शहरातील बसस्थानक समोरील एका डायग्नोस्टिक लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर उर्फ सौभाग्यश्वरी गोवेकर (वय- ३५, रा. धुरीवाडा) या विवाहितेवर पेट्रोल ओतून जाळल्या प्रकरणी तिचा…

‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्या ; बाहेर सापडला तर त्यालाही जिवंत जाळणार !

मालवणात सर्वपक्षीय महिला आक्रमक ; तहसीलदार पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर मालवण : धुरीवाडा येथील पूजा केळूसकर उर्फ सौभाग्यश्वरी गोवेकर या विवाहितेवर भरदिवसा मालवण बस स्थानका समोर पेट्रोल ओतून जाळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला वर्ग आक्रमक बनला आहे. गुरुवारी शहरातील सर्वपक्षीय महिलांनी…

error: Content is protected !!