Category Breaking

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मालवण प्रतिनिधी:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई…

सिंधुदुर्ग विमानतळावरून १८ एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा सुरु होणार

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश ; अलायन्स कंपनी बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु नवी दिल्ली : परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळा वरून येत्या १८ एप्रिल पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत.…

मालवण बसस्थानकात पुन्हा दुर्घटना ; इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी 

नवीन इमारत अद्यापही मुहूर्ताच्या प्रतीक्षेत ; डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बसस्थानकाची नवीन इमारत कार्या न्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक…

मालवण शहरात उबाठाला मोठे खिंडार पडणार ; रवींद्र चव्हाण यांची यशस्वी खेळी!

बड्या पदाधिकाऱ्यासह “त्या” माजी नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक ; फोटो व्हायरल मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्क्यावर धक्के मिळत असून कुडाळ मधील नगरसेवकांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर आता मालवण मधील उबाठाच्या माजी नगरसेवकांवर भाजपने…

मुस्लिम जिहाद्यांचे वकीलपत्र न घेणाऱ्या मालवण बार असोसिएशनचे आ. निलेश राणे यांनी मानले आभार

मालवण : भारत पाकिस्तान मधील क्रिकेट सामन्यावेळी भारत विरोधी घोषणा देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या परप्रांतीय मुस्लिम आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय मालवण तालुका बार असोसिएशनने घेतला आहे. या निर्णयाबाबत कुडाळ मालवण चे शिवसेना आमदार…

निलेश राणेंचा इशारा, अन् झाराप मधील “ती” टपरी काही तासातच जमीनदोस्त !

तरीसुद्धा १२ तारीखला गावात जाणार ; सविस्तर भूमिका उद्या जाहीर करू – निलेश राणेंची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झाराप झिरो पॉईंट येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेलमधील मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण केली होती. या…

एमटीडीसीचे जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांचा तडकाफडकी राजीनामा !

पर्यटन महामंडळातील अंतर्गत कुरघोडीतून निर्णय ? ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाकांक्षी पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशल रिफ प्रकल्पाला ब्रेक लागण्याची भीती  मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी एमटीडीसीच्या जल…

देवबाग, तळाशील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर होणार अद्यावत “ग्रॉयल” बंधारे

आमदार निलेश राणे यांनी मुंबईत मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक ; बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय देवबाग मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारपट्टी वरून बंधाराकम रस्ता करून एकदिशा मार्ग तयार करणार मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर प्रॉमिनाड्स सह बंधाराकम रस्ता करून…

मालवणकडे येणाऱ्या खासगी बसला मध्यरात्री आग ; बस जळून खाक

सुदैवाने ३४ प्रवासी बचावले, मात्र सामान जळाले ; मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे दुर्घटना मालवण | कुणाल मांजरेकर मुंबईतून मालवणकडे येणाऱ्या मालवण येथील खापरोबा ट्रॅव्हल्सच्या खासगी एसी स्लीपर बसला मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे अचानक लागलेल्या आगीत ही बस जळून खाक…

राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर : नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग आणि बंदर विकास खाते

मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर बरेच दिवस रखडलेलं राज्य सरकारचं खातेवाटप…

error: Content is protected !!