Category राजकारण

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मालवण प्रतिनिधी:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीराच्या वतीने श्रीराम नवमी व जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

पुरातनकालीन श्री राम मंदिरात भजन कीर्तन, पाळणा, आरती, महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रमात श्रीराम भक्तांचा मोठा सहभाग अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपातर्फे विविध कार्यक्रम

९ एप्रिल रोजी बास्केटबॉल स्पर्धा तर १० एप्रिल रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ; जि. प. गटात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील…

सिंधुदुर्ग विमानतळावरून १८ एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा सुरु होणार

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश ; अलायन्स कंपनी बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु नवी दिल्ली : परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळा वरून येत्या १८ एप्रिल पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत.…

राणेंनी काय करावे काय करू नये हे ठाकरे सेनेने आम्हाला सांगू नये…

निलेश राणे यांचे कार्यकर्ते सक्षम त्यांना टक्केवारीची गरज नाही : शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांचा हरी खोबरेकरांना टोला मालवण : आमदार निलेश राणे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मतदार संघातील कामांना निधी आणण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या…

… तर मालवण बसस्थानकात उबाठा शिवसेना ठिय्या आंदोलन छेडणार !

तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : येथील बस स्थानकाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. येत्या दोन दिवसात जुनी इमारत न पाडल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन…

वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर ; मालवणात जल्लोष !

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाने व्यक्त केला आनंद मालवण | प्रतिनिधी : वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर झाल्या नंतर मालवणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात…

आमदारांकडून महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न 

उबाठा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप ; नुकत्याच झालेल्या बजेट मधून कोणकोणत्या गावांना निधी दिला ते जाहीर करण्याचे आव्हान मालवण : तालुक्यात जी विकासकामे सुरू आहेत ती महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाली होती. विद्यमान आमदार निलेश राणे या कामांचे श्रेय…

गावविकासाच्या दृष्टीने तोंडवळी तळाशील ग्रामस्थांच्या मागण्या आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने सोडवणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही ; गावातील खड्डेमय १२०० मिटर रस्त्याचे डांबरीकरण स्वखर्चाने करून देण्याचा दिला शब्द मालवण : येत्या पाच वर्षात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघासोबत संपूर्ण सिंधुदुर्ग…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृत एलईडी फिशिंग बोटींचा उद्रेक ; भाजपा कडून कारवाईची मागणी

संबंधित बोटीवर कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाने वास्तव अहवाल राज्य सरकारला पाठवावा : भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर मालवण | कुणाल मांजरेकर पारंपारीक मच्छिमाराना उध्वस्त करणाऱ्या अनधिकृत एलईडी मासेमारीला केंद्र व राज्य सरकारने बंदी घालूनही सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर निर्विवादपणे एलईडी मासेमारी राजरोस चालू आहे.…

error: Content is protected !!