Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मालवण प्रतिनिधी:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई…

मालवण बाजारपेठे शहरात गांजा ओढल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मालवण प्रतिनिधी शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय -२१) रा. वायरी मालवण आणि युवराज शैलेंद्र चिंदरकर (वय- २३) रा.…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रावण ग्राम महसूल कार्यालयाचे उद्घाटन

मालवण : श्रावण ग्राममहसूल अधिकारी कार्यालय नव्या इमारतीचे उदघाटन झाले. नवी वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. कार्यक्षम व कार्यतत्पर आमदार निलेश राणे हे मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. त्याच्या माध्यमातून मालवण तहसीलदार कार्यालय नवीन इमारत प्रश्न ही लवकरच मार्गी लागेल.…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीराच्या वतीने श्रीराम नवमी व जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

पुरातनकालीन श्री राम मंदिरात भजन कीर्तन, पाळणा, आरती, महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रमात श्रीराम भक्तांचा मोठा सहभाग अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी…

प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याहस्ते झाले लोकार्पण ; मालवण व्यापारी संघ व जिल्हा व्यापारी संघाचा पुढाकार मालवण : सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या पुढाकारातून आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी पर्यटक व ऑटो रिक्षा वाहन…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान…

धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिराचा 70 वा वर्धापन दिन साजरा

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण प्रतिनिधी: धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीचा पुन:प्राण प्राणप्रतिष्ठापनेचा तिसरा वर्धापन दिन तसेच मंदिराच्या ७० व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वप्निल…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपातर्फे विविध कार्यक्रम

९ एप्रिल रोजी बास्केटबॉल स्पर्धा तर १० एप्रिल रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ; जि. प. गटात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील…

सिंधुदुर्ग विमानतळावरून १८ एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा सुरु होणार

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश ; अलायन्स कंपनी बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु नवी दिल्ली : परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळा वरून येत्या १८ एप्रिल पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत.…

राणेंनी काय करावे काय करू नये हे ठाकरे सेनेने आम्हाला सांगू नये…

निलेश राणे यांचे कार्यकर्ते सक्षम त्यांना टक्केवारीची गरज नाही : शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांचा हरी खोबरेकरांना टोला मालवण : आमदार निलेश राणे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मतदार संघातील कामांना निधी आणण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या…

error: Content is protected !!