देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी ; मालवणात भाजपाचा जल्लोष
मालवण : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. महायुती सरकार स्थापन होताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. मालवण येथे भाजपा कार्यालयातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी तसेच लाडू…