कुडाळच्या नूतन नगराध्यक्षांचा इम्पॅक्ट ; एका फोननंतर धोकादायक फ्युज बॉक्स बदलला
कविलकाटे येथील प्रकार ; स्थानिक नागरिकांकडून कौतुक कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण झाला होता. हा बॉक्स बदलण्यासाठी नागरिकांनी अनेकांकडे पाठपुरावा केला.…