“गावची शाळा टिकली तरच विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित!”

आमदार प्रमोद जठारांचा वारगावमध्ये ठाम संदेश; शेठ महादेव केसरकर विद्यालयाला शालेय वाहनाचे लोकार्पण वारगाव : “गावची शाळा टिकवायची असेल तर समाजाने पुढे आले पाहिजे; शाळा सक्षम झाली तरच ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल!” असा ठाम आणि स्पष्ट संदेश आमदार प्रमोद…










