कथित स्फटीक शिवलिंगा विरोधात वराड ग्रामस्थ एकवटले

तुमचे दुकान उचला आणि गावच्या वेशीबाहेर निघा : जनआक्रोश सभेत ग्रामस्थांचा सज्जड इशारा ‘त्या’ शेड मध्ये अघोरी प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप; सनदशीर मार्गाने तीव्र विरोधाचा एकमुखी निर्धार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वराड गावच्या हद्दीत सावरवाड येथे रुद्रनाथ…










