मालवणात उद्या मुथूट फिनकॉर्प सोने गैरव्यवहार प्रकरणातील पीडितांची महत्त्वपूर्ण बैठक

कायदेशीर लढ्याची पुढील दिशा ठरणार; पीडितांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या कथित सोने गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार महिला तसेच इतर पीडित व संबंधित व्यक्तींची सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्कार हॉल, धुरीवाडा, मालवण येथे…










